पंचायत समिती पोंभुर्णा विषयी

पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत प्रेक्षणिय स्तळ गावतलाव तसेच इको पार्क उदयान आहे.गगणगिरी येथे दोन नदयांचा संगम आहे .तेथे दत्त जयंतीला यात्रा भरत असते.डोंगरहळदी येथे माता मंदीर असुन दर नवरात्रीला तेथे यात्रा भ्रत असते भिमकुंड येथे दर शिवरात्रीला यात्रा भ्रत असते. पंचायत समितीला I S O दर्जा प्राप्त ग्रा.पं.घाटकुळ व आष्टा ग्रा.प.राज्य व केंद्र पुरस्काराने सन्मानित पंचायत समिती पोंभुणा्र अंतर्गत उमेद अभियानातील समुहाला सन २०१९-२०२० व २०२० -२०२१ या वर्षात विभागीय स्तरावर मा.नामदार हसनजी मुसरीफ ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते तृतीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

महत्वाची माहिती
अ.क्र. माहिती संख्या
1एकुण क्षेत्रफळ(चौ. हे.)29410 हे
2एकुण लोकसंख्या (सन 2011 चे जनगणनेनुसार)44473
3एकुण गांवे
अ. एकुण आबादि गांवे
आ. रिठी गांवे
71
59
12
4एकुण ग्रामपंचातींची संख्या
अ) स्वतंत्र ग्रामपंचायती
आ) गट ग्रामपंचायती
इ) ISOग्रा.पं
ई) आदर्श ग्रा.प.
उ) पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत पुरस्कार ग्रा.प.
31
12
19
11
1 (ग्रा.पं.घाटकुळ )
1 (ग्रा.पं. आंबेधानोरा )
5एकुण प्राथमिक आरोग्य केंद्र2
6एकुण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र11
7एकुण ॲलोपॅथीक दवाखाने 0
8एकुण आयुर्वेदिक दवाखाने0
9एकुण पशुप्रथमोपचार केंद्र5
10एकुण प्राथमिक शाळा57
अ) एक शिक्षकी शाळा0
आ) दोन शिक्षकी शाळा29
12खाजगी प्राथमिक शाळा4
अ. अनुदानित4
आ. विनाअनुदानित0
इ. कायम विना अनुदानित (इंग्रजी)4
ई. कायम विना अनुदानित (मराठी)0
13माध्यमिक शाळा10
14जि. प. माध्यमिक शाळा1
15बालविकास प्रकल्प1
16अंगणवाड्या82
17मिनी अंगणवाड्या0
18ISO अंगणवाड्या61
19स्वतंत्र इमारती असलेल्या अंगणवाड्या75
20स्वतंत्र इमारती असलेल्या मिनी अंगणवाड्या0
21माजी मालगुजारी तलाव48
22कोल्हापूरी बंधारे30
23ल. पा. तलाव4
24सिंचन विहिरी626
25व्यापारी अधिकोष3