Our Story

पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत प्रेक्षणिय स्तळ गावतलाव तसेच इको पार्क उदयान आहे.गगणगिरी येथे दोन नदयांचा संगम आहे .तेथे दत्त जयंतीला यात्रा भरत असते.डोंगरहळदी येथे माता मंदीर असुन दर नवरात्रीला तेथे यात्रा भ्रत असते भिमकुंड येथे दर शिवरात्रीला यात्रा भ्रत असते. पंचायत समितीला I S O दर्जा प्राप्त ग्रा.पं.घाटकुळ व आष्टा ग्रा.प.राज्य व केंद्र पुरस्काराने सन्मानित पंचायत समिती पोंभुणा्र अंतर्गत उमेद अभियानातील समुहाला सन २०१९-२०२० व २०२० -२०२१ या वर्षात विभागीय स्तरावर मा.नामदार हसनजी मुसरीफ ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते तृतीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

आमचे यश

9000-2015 ISO प्रमाणित

  • ग्रा.पं.घाटकुळ व आष्टा ग्रा.प.राज्य व केंद्र पुरस्काराने सन्मानित
  • उ) पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत पुरस्कार ग्रा.पं. आंबेधानोरा
एकुण लोकसंख्या
एकुण ग्रामपंचातींची संख्या